पावसाळा जितका आवडतो तितकाच त्रासदायक देखील ठरतो. त्याचे कारण म्हणजे या काळात होणारे बुरशीजन्य संसर्ग. वैद्यकीय भाषेत ज्याला मायकोसिस असे म्हणतात.
बुरशीजन्य(Fungal) संसर्गामध्ये(Infection) वातावरणातील बुरशीजन्य विषाणू (Virus)शरीरातील एका भागावर जमा होतात आणि त्या भागास बुरशीचा(Fungus) संसर्ग होतो. पावसाळ्यातील वातावरण जास्त दमट असते. त्याच्या जोडीला पावसात भिजल्यावर त्वचेवर आणि कपड्यांमध्ये ओलावा रहातो. या कारणांमुळे पावसाळ्यात बुरशीला(Fungus) पोषक वातावरण तयार होऊन फंगल इन्फेक्शन होतो. अतिदमट वातावरणात रहाणाऱ्या व संवेदनशील त्वचा असणाऱ्या लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.
बुरशीजन्य संसर्गाची लक्षणे :-(Symptoms of a Fungal Infection In Marathi)
१. त्वचेस खाज येते.
२. त्वचा लालसर होते.
३. त्वचेवर चट्टे येतात.
४. त्वचेवर फोड येतात..
५. पायाच्या तळव्यांना खाज येते.
६. पायाच्या नखात जंतूसंसर्ग होतो.
विषाणूजन्य संसर्गाच्या वरील त्रासापासून बचाव होण्यासाठी त्वचाविकार असणाऱ्या व्यक्तींनी वा सर्वसामान्य व्यक्तींनी शक्यतो पावसात भिजू नये. पावसाळ्यातील दमट वातावरणात विषाणूजन्य(Virus) आजारात वाढ होते.
विषाणूजन्य संसर्गावरील होमिओपॅथी उपचार :-(Homeopathic Remedies for Viral Infections In Marathi)
होमिओपॅथी उपचार करताना होमिओपॅथिक डॉक्टर रुग्णाची लक्षणे पाहून त्यांच्याशी जुळणारे औषध रुग्णाला देतात. लक्षणे, चाचण्या आणि रुग्णातील रोगाची शक्यता इत्यादींचे अचूक निरीक्षण केल्यावरच डॉक्टरांना योग्य औषध देता येते. ते औषध फंगल इन्फेक्शनवर प्रभावीपणे उपचार करते.
होमिओपॅथीनुसार, बुरशीजन्य संसर्ग होतो जेव्हा कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक अशा वातावरणाच्या संपर्कात येतात जेथे बुरशी सहजपणे वाढू शकते. बुरशीजन्य संसर्ग हा अशा समस्यांशी संबंधित असतो ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती खूप कमकुवत होते.
होमिओपॅथिक औषधे पहिल्यांदा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती बरी करतात आणि नंतर संसर्गावर उपचार करतात. त्यामुळे परत त्रास होत नाही. तसेच या औषधांचा शरीरावर काही विपरीत परिणामही होत नाही.
होमिओपॅथिक औषधे अत्यंत कमी प्रमाणात दिली जातात. त्यामुळे कुठल्याही वयोगटाला चालतात. पण ही घेताना काही काळजी घ्यावी लागते ती डॉक्टरांच्या सल्ल्ल्याप्र्माणे घ्यावीत.
त्वचेच्या विषाणूजन्य(Virus) संसर्गाखेरीज अन्य संसर्गजन्य आजारांचा त्रास झाल्यास, लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि उपचार करून घ्यावेत.
Homeo Care Clinic
Dr. Vaseem Choudhary along with his team has treated many patients successfully with fungal infections so If you are seeking for your cure please visit our center for further assistance.
Such as many more patients are recovered from Homeopathy at the Homeo Care Clinic. If you have any health problems, you may need to follow a special diet plan. Dr. Vaseem Choudhary has given a complete diet chart for various diseases