सांधेदुखी(Arthritis) आणि होमिओपॅथी उपचार-डॉ. वसीम चौधरी

Arthritis

सांधेदुखी आणि होमिओपॅथी उपचार-(Treatment of Arthritis and Homeopathy In Marathi)

सांधेदुखी(Arthritis) किंवा याला इंग्लिश मधे Arthralgiaअसे नाव आहे.आपण सांधेदुखीची(Arthritis) कारणे ,लक्षणे ,उपचार ,घ्यावयाची काळजी या गोष्टींचा इथे विचार करणार आहोत

आपल्या शरीरात छोटेमोठे ,अनेक सांधे असतात .सांध्यांची हालचाल झाली नाही तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे जाणार? आपल्या प्रत्येक हालचालीत कुठला ना कुठला सांधा हा वापरला जातोच.

हातापायांचे ,मानेचे कमरेचे सांधे सहज दिसून येतात. हातापायांची,बोटे ,मनगट , घोटा इथे छोटे सांधे असतात.सांधेदुखीत या सांध्यांवरसूज येते सांधे दुखतात म्हणून शरीर दुखत राहते. रुग्णाच्या मनात,तक्रारिची भावना वाढते. छोटी मोठी दुखापत झाली असता किंवा इतर कारणानेही सांधेदुखीचा आजार होऊ शकतो

 

सांधेदुखीची लक्षणे-(Symptoms of Arthritis In Marathi)

.सांध्यांवर लाली येणे, सूज दिसणे.

. काम करताना चालताना सांध्यांची सहज हालचाल होणे

. सांध्यात किंवा शरीराच्या पृष्ठभागावर उष्णता जाणवणे.

. वारंवार वेदना होणे.  रुग्णाला थंडीत वेदना जास्त जाणवतात.

.पायऱ्यांची चढ उतार करताना सांधेदुखी मुळे दमछाक

.  रुग्णाच्या सांध्यात कडकपणा येतो

 

सांधेदुखीची कारणे-(Causes of Arthritis In Marathi)

धकाधकीच्या जीवनशैलीत माणसाला स्वतःकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नाही.

. शरीरात यूरिक ॲसिडची पातळी वाढल्यामुळे गाऊट किंवा स्यूडोगाऊट होते.

.दुखापत झाली असता दुखापती वर वेळेवर योग्य उपचार केल्यास सांधेदुखीचा त्रास उद्भवू शकतो

. Rhumatic Arthraytis जो  सांधेदुखीचेच(Arthritis)  एक रुप, पायरीस्टेज आहे.  हा आजार बळावू शकतो

. ताप किंवा  व्हायरल इन्फेक्शन.उदा. चिकनगुनियाचा ताप, आला असता सांधेदुखी उद्भवते.

. मिनरल्स विटामिन्स यांच्या कमतरतेमुळे हाडांचा चुरा होतो हेही सांधेदुखीचे एक कारण आहे.

. मानसिक ताण , हा ताण कुठलाही प्रकारचा असू शकतो .कामाच्या ठिकाणी ताण असणे. नातेसंबंधात ताण असणे इत्यादी.

 

सांधेदुखी साठी होमिओपॅथी उपचार- (Homeopathic Treatment for Arthritis In Marathi)

होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये रुग्णाच्या इतिहासाचा म्हणजे  लहानपणापासूनचा विचार केला जातो .त्याच्या रोजच्या सवयी , त्याचे खाणे पिणे विचारात घेतले जाते.रुग्णाची कामाची पद्धत ,कामाचे तास या बाबीही विचारात घेतल्या जातात.

होमिओपॅथीक उपचार पद्धतीमध्ये बारा क्षार उपचार पद्धती ही मूळ उपचार पद्धती आहे.हे क्षार मातीत सापडतात. याची नावे अशी आहेत,कलकेरिया फ्लेवर ( Calcarea Fluorica ) ,कल्केरिया फ्लूअर,  कल्केरिया फॉस, कल्केरिया सल्फ(calcarea phos) ,काली मूर, काली फॉस(kali phos),  मॅग्नेशियम फॉस(Magnesium Phos ) ,नेट्र्म मूर, netram नेट्र्म फोस, नेट्रम सल्फ( Natrum sulph ), सिलिका. त्यांचे वेगवेगळ्या प्रमाणात मिश्रण करून होमिओपॅथिक डॉक्टर रुग्णाला औषधोपचार करतात

होमिओपॅथीमुळे जुन्यातल्या जुना आजारही होमिओपॅथिक औषधांनी बरा होतोअधिक माहितीसाठी होमिओ केअर क्लिनिकला भेट द्या.

 

डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह सांधेदुखी(Arthritis)  असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक(Homeo Care Clinic) सुरू केले आहे.  तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील क्लिनिकला आजच भेट द्या..

होमिओ केअर क्लिनिकमध्ये(HOmeo Care Clinic) होमिओपॅथीमधून बरेच रुग्ण बरे होतात. तुम्हाला काही आरोग्य समस्या असल्यास, तुम्हाला विशेष आहार योजनेचे पालन करावे लागेल. डॉ.वसीम चौधरी यांनी विविध आजारांचा संपूर्ण आहार तक्ता(Diet Chart) दिला आहे