नखांच्या आरोग्यासाठी होमिओपॅथी

Homeopathy for nail health

 

नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व निरोगी आहात हीच मी आशा करतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आपले आरोग्य हे नखांवर अवलंबून आहे. म्हणजेच तुमचं आरोग्य हे चांगलं आहे किंवा वाईट हे तुमचे नखे ठरवीत असतात. त्यामुळे आपण जशी शरीराची काळजी घेतो अगदी त्याच प्रमाणे नखांची देखील काळजी घेणे अगत्याचे आहे. जर तुमची नखे निरोगी असतील तर तुम्ही देखील निरोगी आहात हे ठरविता येते. परंतु या नखांमुळे कित्येकदा आपले आरोग्य हे धोक्यात येत असते. हेच आरोग्य धोक्यात येण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून Homoeopathy च्या माध्यमातून करू शकतो.

आज आपण Homoeopathy For Nails Health या article मध्ये या नखांचे आरोग्य सुरळीत ठेवण्यासाठी Homoeopathy treatment चा वापर कसा करू शकतो याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत.

आपण आपलं शरीर सुंदर ठेवण्यासाठी ज्या प्रमाणे प्रयत्नशील असतो त्या प्रमाणेच आपली नखे सुद्धा सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो. परंतु नखे सुंदर असले म्हणजेच ते निरोगी असतील याची शास्वती देता येत नाही कारण नखांमध्ये सुद्धा असे काही आजार असतात जे आपल्याला कित्येकदा दिसत नाही आणि या आजाराने ती नखे पिवळे पडल्यास आपण ब्युटी पार्लर मध्ये जाऊन महागडे मॅनिक्युअर पॅडिक्युअर करत असतो परंतु यामुळे ते फक्त सुंदर दिसतात मात्र त्यामधील उद्भवलेले आजार नाहीसे होत नाही तर असे आजार ठीक करण्यासाठी योग्य डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे आवश्यक असते.

 

नखांच्या आरोग्यासाठी होमिओपॅथी

 

नखांचे आरोग्य बिघडल्यास ते रंग बदलतात कधी ओबड धोबड दिसतात आणि याकरिता आपण ब्युटी पार्लर मध्ये जाऊन महागडे मॅनिक्युअर पॅडिक्युअर करत असतो मात्र यामुळे नखं फक्त आणि फक्त सुंदर दिसतात परंतु त्यांच्या आरोग्य बिघडलेलेच असतात त्यामुळे काही दिवसाने तुम्हाला पुन्हा ब्युटी पार्लर मध्ये जाऊन महागडे मॅनिक्युअर पॅडिक्युअर करावे लागते. हे जवळ जवळ तुम्हाला दर महिन्याला करणे भाग असते. आणि दर महिन्याला एवढा खर्च करण्यापेक्षा तुम्ही जर का ह्या नखांच्या आजारावर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती Treatment केली तर त्यामुळे तुमचे नखे फक्त सुंदरच दिसणार नाही तर ते आरोग्यदायी सुद्धा होतील आणि नखांचे आरोग्य उत्तम असले तर तुमचे शारीरिक आरोग्य देखील सुरळीत राहतील.

आता तुम्ही म्हणणार की एवढ्या जगात आम्ही कोणत्या योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यायचं आणि कोणती योग्य treatment करणार की त्यामुळे आमच्या या नखांचे आरोग्य कायमस्वरूपी सुरळीत राहतील? कारण अॅलोपॅथिक डॉक्टरांची tretment केल्यास ते काही काळापुरताच आराम होतो मात्र कायमस्वरूपी treatment होत नाही. तर काळजी करू नका कारण आम्ही तुमच्यासाठी या article मध्ये याबद्दलच संपूर्ण माहिती देणार आहोत.

Homoeopathy ही अशी एक treatment आहे ज्या treatment च्या माध्यमातून तुमची तुमच्या नखांचे आरोग्य कायमस्वरुपी सुरळीत ठेवू शकता. 

तर मित्रांनो साधारणपणे पाहिलं तर नखांमध्ये अनेक आजार असतातच ते आजार अॅलोपॅथिक treatment ने बरे करायचं म्हटलं तर ते कमीत कमी वेळात तर होतातच परंतु ते काही काळापर्यंत च मर्यादित असतात शिवाय त्यामुळे side effects होण्याचे देखील chances असतात परंतु Homoeopathy ही अशी एक treatment आहे ज्यामुळे तुम्ही नखांच्या आजारांवर कायमस्वरूपी treatment करू शकताच आणि शिवाय या treatment मुळे तुम्हाला इतर कुठलेही side effects देखील होण्याचे chances नसतात.

नखांचे आरोग्य हे नखांना Nails Fungus झाल्यामुळे होत असते आणि Nails Fungus म्हणजे नखांमध्ये बुरशी लागणे ज्यामुळे आपली नखे पिवळे पडतात तर कित्येकदा तुटत सुद्धा असतात. आणि हा आजार झाल्यास तुमच्या शरीराचं देखील आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता असते यासाठी Homeopathy treatment करून आपण कशा पद्धतीने नखाचे आरोग्य सुरळीत कायमस्वरूपी बरे करू शकतो हे आपण खालील प्रमाणे पाहुया.

 

Nails Fungusनखांमध्ये बुरशी लागणे

 

नखांमधे Fungal Infection होणे खूप सामान्य झालेले आहे.  प्रत्येक 10 व्यक्ती मागे एका व्यक्तीला हा आजार होत असतो याला मेडिकल भाषेमध्ये Onychomicosis असं म्हटलं जाते. हा आजार मुख्यतः तुमची immune system म्हणजेच रोग प्रतिकारक क्षमता कमी झाल्यास होत असते. या fungal infection कडे दुर्लक्ष केल्यास काही काळाने तुमचा नख पुर्णतः गळून पडू शकते आणि गळून पडल्यानंतर दुसरा नख सुद्धा येणार नाही. सोबतच नखांच्या आजू बाजूचा area सुद्धा काळसर पडत असतो.

 

Symptoms of Nail Fungusनखांमधील बुरशीची लक्षणे

 

  • नखांचा रंग पांढरा आणि नंतर हलका पिवळा पडत असतो.
  • खाज येणे
  • नख बारीक होणे
  • नख हलका हलका तुटणे
  • नखांमधून pulse येणे 

 

Causes Of Nail Fungus – नखांमधील बुरशीचे कारण

  • रोग प्रतिकारक शक्ती कमी होणे
  • बुरशीच्या संपर्कामध्ये आल्याने
  • जास्त घाम आल्यामुळे

 

Homoeopathy Treatment – होमिपॅथी उपचार

 

जर तुम्हाला fungal infection झाला असेल तर कोण कोणत्या Homeopathy medicine घ्यायला हवे ते खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

 

  • Antimonium Crud – Antimonium Crud ही medicine सर्वात जास्त effective आहे. जर तुमची नखे बुरशी मुळे तुटायला लागली असतील किंवा पिवळे पडले असतील किंवा त्यावर खान येऊ लागली असेल तर ही medicine सर्वात जास्त effective आहे. ही medicine 30 CH Potency मध्ये घ्यायची असते. ह्या medicine चे 2 थेंब सकाळी दुपारी आणि रात्री तिन्ही वेळी प्यायची आहे.


  • Arsenic Album जर तुम्हाला fungal infection झालं असेल आणि त्यामुळे खूप जलन आणि खाज येत असेल आणि नखांच्या जवळपास चा area किंवा नखे काळे किंवा ब्राऊन रंगाचे झाले असतील तर ही medicine खूप फायदेशीर आहे. ही medicine 200 CH Potency मध्ये सकाळी सकाळी उठल्यानंतर लगेच या medicene चे दोन थेंब प्यायची आहे.


  • Acid Nitric – खूप जास्त आणि नेहमी नेहमी घाम आल्यामुळे देखील fungul infection होत असते आणि यामुळे Fungal Infection झालं असेल तर यासाठी ही medicine सर्वात जास्त लाभदायक आहे. ही medicine 30 CH Potency मध्ये घ्यायची असते. ह्या medicine चे 2 थेंब सकाळी दुपारी आणि रात्री तिन्ही वेळी प्यायची आहे.

   

  • Biochemic Combination 20 – जर तुम्हाला नखांमध्येच नाही तर शरीरावरील त्वचेला देखील Fungul Infection झालं असेल तर ही medicine लाभदायक आहे. या medicine मध्ये Tablet’s असतात आणि ह्या सकाळी दुपारी आणि रात्री 6-6 Tablet’s घ्यायचा असतात.

           

  • Topi Azardira Cream आणि Topi Heal Cream – Topi Azardira Cream ही कडूनिम या झाडांच्या पानांपासून बनलेली असते. आणि कडूनिम ची पाने ही शरीरातील Fungul साठी आणि विशेषतः नखांच्या Fungul Infection साठी खूपच फायदेमंद असते. ही cream दिवसातून तीन वेळा म्हणजेच सकाळी, दुपारी आणि रात्री नखांना स्वच्छ पाण्याने धुवून त्यांना वाळवून लावली जाते. ही cream लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटानंतर Topi Heal Cream येत असते ती सुद्धा लावायची आहे. ह्या दोन्ही Cream लावायच्या आहेत तोंडावाटे खायच्या नाही आहेत ही काळजी घेणे आवश्यक आहे. 

 

वरील औषधी जी आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे ती कुठल्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका कारण त्याने दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी आमच्या Home Care Clinic, Pune या हॉस्पिटल ला नक्कीच भेट द्या. आमच्या या हॉस्पिटल मध्ये Founder and Director of Home Care Clinic डॉ.वसीम चौधरी यांच्या समवेत डॉ. अनिशा चौधरी, डॉ. रुचिता नरेश भुरत डॉ. मरियाम खान तसेच Dr. Afsha Suhaim Patel अशा अनुभवी डॉक्टरांची टीम आहे. आणि आमचा हॉस्पिटल मध्ये होमिओपॅथी treatment सर्वात उत्तमरित्या केली जाते.

 

Conclusion

तर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी Homoeopathy For Nails Health या article च्या माध्यमातून Fungal Infection पासून होमिपॅथी Treatment करून कायमस्वरूपी उपचार करून कसे आपण आपल्या नखांचे आरोग्य सुरळीत ठेवू शकतो ते तुम्हाला सांगितलेले आहे. अधिक माहिती साठी तुम्ही आमच्या Homecareclinic.in या official website ला भेट देऊ शकता.