हायपोथायरॉइडिजम कारणे व होमिओपॅथी उपचार पद्धती

Hypothyroidism causes

हायपोथायरॉइडिजम(hyperthyroidism) हा विकार आहे जो  थायरॉईड ग्रंथीमधून(thyroid gland) थायरॉईड संप्रेरकांच्या कमी   उत्पादनामुळे उद्भवते. हे आयोडीनच्या कमतरतेमुळे किंवा प्रसूतीनंतरच्या थायरॉईडीझममुळे(hyperthyroidism) देखील होऊ शकते. सोप्या भाषेतशरीरातील थायरॉइड हार्मोन्सचे प्रमाण कमी झाले की, हायपोथायरॉइडिजम विकार जडतो.


हायपोथायरॉइडिजमची कारणे-(Causes of Hypothyroidism In Marathi)

शरीराची रोगप्रतिकारकशक्ती स्वतःच्या थायरॉइड ग्रंथींविरुद्ध लढते. त्यामुळे संप्रेरकांच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होतोम्हणुनच हायपोथायरॉइडिजम(hyperthyroidism) होण्याची शक्यता वाढते.. याशिवाय गळ्याचा कर्करोग झाला असेल आणि त्यावर उपचार म्हणून  दिल्या गेलेल्या किरणोत्सारामुळेही हा रोग संभवू शकतो. हायपरथायरॉइडिजमचा उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रेडिओअॅक्टिव्ह आयोडिन ट्रीटमेंटच्या अतिवापरामुळेही हा रोग होण्याची संभावना असते

इतर काही औषधांच्या सेवनाने,तसेच  थायरॉइड ग्रंथींच्या(thyroid gland) शस्त्रक्रियेमुळे, जेवणात आयोडीनच्या कमतरतेमुळेही हायपोथायरॉइडिजम संभवतो. स्त्रियांना  बाळंतपणानंत हा विकार जडू शकतो. लहान  मुलांमध्ये जन्मतः थायरॉइड ग्रंथी तयार होत नाहीत त्यामुळे ही   हायपोथायरॉइडिजम(hyperthyroidism) होऊ शकतो. यालाच  कंजेनायटल हायपोथायरॉइडिजम(hyperthyroidism) असे म्हणतात. शिवाय मेंदूमधील हायपोथॅलेमस आणि पिट्युटरी ग्लॅण्डमधील विकारांमुळेही हायपोथायरॉईडिजम(hyperthyroidism) होण्याची शक्यता वाढते. 

 

हायपोथायरॉइडिजम होमिओपॅथी उपाय:(Hypothyroidism Homeopathy Remedies In Marathi)

काही खूप चांगले होमिओपॅथी उपाय आहेत ज्यांचा उद्देश केवळ हायपोथायरॉईडीझमची लक्षणेच नव्हे तर संपूर्ण आजाराचे कारण मुळासकट काढून टाकणे हे आहे. 

 

  1. कॅल्केरिया कार्बोनिका(Calcarea Carbonicum ): हे सर्वात सामान्य आणि लोकप्रिय होमिओपॅथिक औषध आहे , जे खालील लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे.लठ्ठपणा,थंड वातावरणाचा त्रास होणे, खडू, पेन्सिल अश्या विचित्र खाण्याच्या सवयी, बद्धकोष्ठता, अनियमित मासिकपाळी
  2. Sepia Officinalis: Sepia चा वापर रुग्णाला खालील लक्षणे आढळल्यास केला जातो. बद्धकोष्ठता,मानसिक चिडचीड, उदासीनता ,थंडी वाजणे,केस गळणे
  3. Lycopodium clavatum: ज्या रुग्णांसाठी Lycopodium चा वापर केला जातो ती लक्षणे म्हणजे भावनिक चिडचिड आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवतपणा , केस गळणे इत्यादी
  4. ग्रॅफाइट्स(Graphites) : लठ्ठपणा, पोट फुगणे, गॅसयुक्त पोट,भावनिक उदासीनता , भयभीतता , अति हळवे होणे , सारखे रडणे
  5. नक्स व्होमिका(Nux Vomica): ज्या रुग्णांसाठी याचा डोस दिला जातो ती लक्षणे म्हणजे बद्धकोष्ठता, अत्यंत संवेदनशीलता , ओटीपोटात फुगल्यासारखे वाटणे, अल्कोहोल, कॅफीन आणि इतर उत्तेजक, फॅटी आणि मसालेदार पदार्थांची सारखी इच्छा होणे .

 

डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह हायपोथायरॉईडीझम(hyperthyroidism) असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक(Homeo Care Clinic) सुरू केले आहे.  तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील क्लिनिकला आजच भेट द्या..

होमिओ केअर क्लिनिकमध्ये(HOmeo Care Clinic) होमिओपॅथीमधून बरेच रुग्ण बरे होतात. तुम्हाला काही आरोग्य समस्या असल्यास, तुम्हाला विशेष आहार योजनेचे पालन करावे लागेल. डॉ.वसीम चौधरी यांनी विविध आजारांचा संपूर्ण आहार तक्ता(Diet Chart) दिला आहे