डेंग्यू(Dengue) तापासाठी कोणती होमिओपॅथी सर्वोत्तम आहे(Which Homeopathy is best for Dengue Fever )

Dengue

पावसाळा आपल्यासोबत आनंद आणतोच पण सोबत अनेक आजारही घेऊन येतो. विशेषत: या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. लहान मुलं आणि वयोवृद्ध या काळात जास्त आजारी पडतात.कारण  साचलेल्या पाण्यामुळे आणि वातावरणातील बदलांमुळे अनेक आजार पसरण्याची शक्यता असते. या काळात डासांचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे अनेक आजार पसरतात. होमिओपॅथीमध्ये पावसाळी आजार आणि डेंग्यू तापासाठी इलाज आहेत.त्याची माहिती आजच्या ह्या लेखात आपण करून घेऊयात.

कारणे :-

डेंग्यू हा एडिस इजिप्ती या मादी डासाच्या चाव्यामुळे होतो. यामध्ये रुग्णाला डोकेदुखी, तीव्र तापासोबत स्नायू आणि सांधेदुखीचा त्रास होतो. यासोबतच डेंग्यूच्या तापामुळे शरीरातील प्लेटलेटचे प्रमाण देखील कमी होऊ लागते. जर प्लेटलेटची संख्या जास्तच कमी झाली की, रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढतो. अन्नावर माश्या बसून अन्न दुषित झाल्यामुळे अनेक रोग पसरतात. पावसाळ्यातील ओलाव्यामुळे विषाणू (बॅक्टेरीया) वाढतात. ह्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.

डेंग्यू तापासाठी होमिओपॅथी औषधे 

  1. युपोरिटियम परफॉली- हे होमिओपॅथिक औषध त्या डेंग्यू रूग्णांना देण्यात येतं ज्यांना तीव्र डोकेदुखी आणि  डोळ्यांमध्ये वेदना होतात. तसेच बर्याच रुग्णांना सूर्यास्तानंतर म्हणजे  संध्याकाळी आणि  रात्री सर्दी होते तसेच  जास्त खोकला येतो. अंगदुखी आणि  हाडांमध्ये वेदनेसारखी लक्षणं  असतील तरी  रुग्णाला आराम मिळतो.
  2. बेलाडोना- पोटात मुरड येणं , मान दुखी  आणि श्वास घेण्यास त्रास असला तर हे औषध फायदेशीर ठरतं.
  3. नक्स वोमिका- ज्या रुग्णांना सर्दी , घसेदुखी ,कफ ,डोकेदुखी, हिरड्यांना सूज येणं अशी  लक्षणे आहेत या सर्व लक्षणांसाठी हे एक प्रभावी औषध आहे.
  4. ब्रायोनिया- ब्रायोनिया हे  होमिओपॅथिक औषध डेंग्यूच्या रुग्णासाठी   खूप प्रभावी आहे. ताप ,स्नायू दुखणं,  चिडचिडेपणा, तीव्र डोकेदुखी, डोळे दुखी असल्यास याने खूप फरक पडतो.
  5. कल्केरिया कार्बोनिका- डेंग्यूच्या रुग्णामध्ये तापासोबत अंगावर पुरळ किंवा लहान फोड ही आलेले दिसतात तेव्हा हे औषध प्रभावी ठरते. याशिवाय तीव्र थंडी वाजून येणं,घश्यात  सूज येणं, छातीत भरल्यासारखा  जडपणा जाणवणं ,तीव्र थकवा  यासारख्या लक्षणांवर देखील हे प्रभावी औषध म्हणून कार्य करते.

होमिओपॅथी औषधे ही कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय काम करतात. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वयोवुद्ध लोकापर्यंत हि औषधे घेतली जातात. पावसाळ्यात सर्वात जास्त आजार पसरतात, त्यामुळे हा ऋतू फार काळजी वाटणारा ठरतो.  पावसाळ्यात होणार्या आजाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास  होमिओपॅथी औषधे खूप प्रभावी ठरली आहेत. त्यामुळे होमिओपॅथीक तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

होमिओ केअर क्लिनिक:

डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह विविध आजार असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या निष्णात टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक सुरू केले आहे. ही होमिओपॅथी क्लिनिकची साखळी संपूर्ण पुण्यात पसरली आहे. यात विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असतात. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील केंद्राला आजच भेट द्या.